मिलेट कॅफे
मिलेट मानवाचे प्रथम अन्न. आपल्या पूर्वजांनी त्याची जपणूक व संवर्धन केले. पिढ्यानुपिढ्या बियाण्यांची निवड करून पौष्टिक, आरोग्यदायी व चविष्ट अन्न म्हणून त्याची जोपासना केली. आज आधुनिक विज्ञानाने मिलेटचे महत्व अधोरेखित केले आहे. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब अशा बैठ्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार टाळण्यासाठी मिलेट आहार हा उत्तम पर्याय आहे.
मिलेटच्या चवीचवीच्या पौष्टिक पदार्थांची मेजवानी आम्ही येथे देणार आहोत. सोबत आहे विषमुक्त भाज्या-फळे-सरबत व बरेच काही.
मिलेटच्या चवीचवीच्या पौष्टिक पदार्थांची मेजवानी आम्ही येथे देणार आहोत. सोबत आहे विषमुक्त भाज्या-फळे-सरबत व बरेच काही.
Open – 9.00 am – 8.30 pm – Coming Soon