Food Health
Lifestyle Store

About

गोदावरी नैचरल्स ही विषमुक्त अन्नासाठी शेतकरी व ग्राहक यांनी उभी केलेली चळवळ आहे, त्याचे मूर्त स्वरूप म्हणजे, शेतकरी व शेतकऱ्यांच्या संस्था यांनी एकत्र येऊन बनवलेला शेतकरी मॉल- व्यासपीठ आहे. ज्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य, पारंपरिक खाद्यपदार्थ व भाजीपाला-फळे इत्यादी सर्व ग्राहकाला एकाच छताखाली उपलब्ध होईल. त्यासोबतच प्रत्यक्ष या अन्नपदार्थांची चव चाखण्याची संधी मिलेट कॅफे द्वारे ग्राहकांना मिळणार आहे.
उद्देश
शेतकऱ्यांना नैसर्गिक भाजीपाला, फळे, पारंपरिक अन्नधान्य उगवण्यासाठी प्रोत्साहीत करून योग्य बाजारभावासह बाजारपेठेची हमी मिळवून देणे. ग्राहकांना खात्रीशीर आरोग्यदायी व विषमुक्त अन्न उपलब्ध करून देणे.

Categories

category १ – फ्रेश veggies

सर्व प्रकारच्या देशी व विदेशी (सलाड) भाज्या

category २ – फळे

आंबा, द्राक्ष, चिक्कू, संत्रे, मोसंबी, केळी, पपई, डाळिंब, पेरू सीताफळ करवंद, जांभूळ, आवळा, अळीव

category ३ – तांदूळ व गहू

इंदायणी, जिरेसाळ, काळभात, कोळपी, जोंधळी भात, लाल तांदूळ, काळा तांदूळ, खपली गहू, बन्सी गहू, बक्षी गहू, लोकवन, सोनामोती

category ४ – भरडधान्य (मिलेट)

ज्वारी- दादर, दगडी, मालदांडी: बाजरी, नाचणी, वरी –भगर. राळा, सावा, कोदो –अखंड धान्य व रवा

category ५ - कडधान्य व डाळ

सर्व प्रकार

category ६ – रेडी टू कुक

Coming Soon

category ७ - रेडी टू इट

Coming Soon

category ८ - वाळवण, पापड व लोणचे

Coming Soon

category ९ – इतर उत्पादने

साबण दंतमंजन